तुझ्या मनापर्यंत पोहचायचयं.

Photo: पुन्हा आठवण आली आज त्याच नाजुक क्षणांची काही वेळ तरी होती सोबत त्याच्या आपले पणाची खांद्यावरती डोके ठेवुन दुख्ख आपले सांगण्याची एकमेकांचे हात धरुन प्रित फुलांना जपण्याची समुद्राच्या लाटान सारगे उंच उंच उडण्याची क्षितीजातील त्या शुन्याकडे एक टक पाहण्याची दोघांनी मीळुन बघितलेल्या सुंदर सुंदर स्वपनांची पुन्हा आठवण आली आज त्या नाजुक क्षणांची   <3 ^$nehal^ <3
तुझ्या मनापर्यंत पोहचायचयं...
मग , तुझ्या नजरेतुनचं जायला हवं...

पण , असं काहीतरी घडण्यासाठी...
तु एकदा तरी माझ्याकडे...

प्रेमाने पाहायला हवं...
हे गगनातील तारे -निखळून तुझ्या ओंजळीत

स्थिरावतीलही कदाचीत...
पण या चांदण्या रात्रीतल्या प्रवासातं...
तुही माझ्या सोबत असायला हवं...!

Post a Comment

0 Comments