देवाला विचारले.

एकदा मी स्वप्नात देवाला विचारले........ .
"तु चांगल्या माणसांनाच का लवकर घेवुन जातोस???" ...
देव म्हणाला, "मला जी माणसं खुप आवडतात ती या पृथ्वीवर
मी जास्त वेळ ठेवत नाही..... "
... ... ... ... मी म्हणालो "याचा अर्थ मी तुला आवडत नाही.???"
देव म्हणाला, "तस नाही रे.! तु पण मला खुप आवडतोस.!"
मी म्हणालो, "मग मी या पृथ्वीवर अजुन कसा आहे..???"
देव म्हणाला,
"तु पृथ्वीवर माझ्यापेक्षाही कुणालातरी जास्त आवडतोस म्हणुन
आहे''.
देवाला विचारले. देवाला विचारले. Reviewed by Admin on 10:39 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.