नाते.

Photo: दूरावा म्हणजे प्रेम... अन, ऒलावा म्हणजे देखील प्रेम... दूराव्यात असते आठवण... अन, ऒलाव्यात असतेती साठवण... दूराव्यात अनेक भास असतात... अन, ऒलाव्यात तेच भास खास असतात.. दूरावा असह्य असतॊ... ऒलावा मात्र हवाहवासा असतॊ... दूराव्यातही असावा ऒलावा... पण, ऒलाव्यात असू नये कधीही दूरावा... दूराव्यात प्रेमाचं घर असतं, अन, ऒलाव्यात त्याला सजवायचं असतं... दूरावा तूझ्यात अन माझ्यात असला म्हणून काय झालं? ऒलाव्यालाही हेवा वाटेल असा आहे आपल्या मनाचा आरसा...

नाते किती जुने यावर मैत्री नाही टिकत ,
नाते टिकायला मैत्री खोल असावी लागते ,
कुठेही बी पेरल्यावर झाड नाही उगवत ,
जमीन मुळात ओली असावी लागते......
कारण ,
मला जेव्हा सांगायचे होते तेव्हा तू एकले नाहीस आता सांगून काय फायदा ..
पण
'युद्धात आणि प्रेमात सर्व काही माफ असत'.
नाते. नाते. Reviewed by Admin on 05:12 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.