पण तुझी काळजी केल्याशिवाय माझ मन लागत नाही...
तुझ्यापासून खूप दूर जायचा प्रयत्न तर मी करते...
पण तुझी आठवण आल्याशिवाय श्वास घेत नाही...
काय करू ह्या अशा वागण्याला मला माझच समजत नाही...
करतेय स्वताला तुझ्या पासून दूर.....
पण का मी तुझ्या आठवणीतून बाहेर येत नाही...????♥
पण का मी तुझ्या आठवणीतून बाहेर येत नाही...????♥
0 Comments