जाणिव करुन दिलीस.

आज तु पुन्हा प्रेमाची जाणीव करुन दिलीस
जे कधी माझ्या नशिबातुन हरवले होते
आज तेच प्रेम तु सावरुन घेऊन आलीस
आली आहेस तर तुला एकच मागणे मागतो
तुझे हे प्रेम माझ्यासाठी असेच जपुन ठेव
जगण्याचे कारण आहे प्रेम तुझे
असेच ते जपुन ठेव
माझे आयुष्य तर कधीच संपले होते
माझा प्राण बनुन तु आलीस..
मरेल ग तु दुर गेलीस तर
मला तुझ्या मिठित ठेव..
आज तु पुन्हा प्रेमाची जाणिव करुन दिलीस....!
जाणिव करुन दिलीस. जाणिव करुन दिलीस. Reviewed by Admin on 11:09 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.