तो श्वास होता तुझापण.


जाणवून घेतला नाही मीतो भास नव्हता तुझापण .........
ओळखू शकले नाही मी... ती सावली नव्हती तुझीपण......
वळून बघितले नाही मीतू होतास माझ्या पाठीशी कायम पण ..........
कळवून घेतले नाही मीकळले जेंव्हा मलातेंव्हा ........

Post a Comment

0 Comments