विचारच केला नव्हता.

तू नेहमी बोलायची........
मला जे वाटत तेच मी करतो पण, आपण दूर व्हायला पाहिजे
हे सुद्धा तुला कधी वाटू शकता याचा कधी विचारच केला नव्हता
 
 मी कधीच कोणच एऐकत नाही पण आपल्या वाटा वेगळ्या होता क्षणी
तू माझा क्षणभरही ऐकुन घेणार नाहीस याचा कधी विचारच केला नव्हता

मला ईतर लोका पेक्षा स्वतच सुख जास्त आवडत पण, आपल्या दोघात सगळा आपलाच होता
तुझा आणि माझा कधी वेगळा होएल याचा कधी विचारच केला नव्हता

माज्यावर फार कमी लोक विश्वास ठेवतात पण, तरीही अगदी मनापासून तुज्यावर विश्वास ठेवला...
त्या कमी लोकत तू मला कधी मोजणाराच नाही याचा कधी विचारच केला नव्हता..

मी असाच आहे आणि राहणार तेव्हाही तू मला कधी आपल समजला नव्हता...
समजत होते ते मीच पण स्वताचा शोध घेताना मला  विसरून जाशील
याचा कधी विचारच केला नव्हता....

Post a Comment

0 Comments