हरकत नाही.

विसरु नकोस तू मला इतकेच सांगणे आहे तुला
विसरु नकोस तू मला नहीं जमल फुलायाला
कोमेजुन मात्र जावू नकोस माझ्या प्रीत फुला
इतकेच सांगणे आहे तुला विसरु नकोस तू मला
नाही जमणार परत कधी भेटायला 
नाही जमणार एकमेकांना पहायला
इतकेच सांगणे आहे तुला टालू नकोस तू मला
शेवटचच आहे हे भेटण घडणारच आहे ह्रुदयाचे
तीळ तीळ तुटण नियतीनेच ठरविले आहे
आपल्याला असे लुटण  इतकेच सांगणे आहे तुला
जपुन ठेव आठवणीना नाही नियमितपणे त्यात
रमता आले हरक़त नाही  पण विसरु नकोस तू मला.
हरकत नाही. हरकत नाही. Reviewed by Admin on 05:11 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.