कसे काय करतो..

सतत विचारते ना तुझ्यावर
मी इतके प्रेम कसे करतो....

तसे तर तुला मी रोजचं पहातो
पण हर एक वेळी जेव्हा ही तुला पहातो...

काय जादू होते कळत नाही कसे काय...
जेव्हा ही तुला पहातो तुजवरीचं भाळतो...

त्याचं क्षणी परत तुझ्याचं प्रेमात पडतो
सारे काही विसरतो आणि तुझाचं होवून उरतो...

सांगू नाही शकत शब्दात कधीचं
तुझ्यावर इतके प्रेम कसे काय करतो.....
कसे काय करतो.. कसे काय करतो.. Reviewed by Admin on 11:08 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.