अगदी खरं आहे.

मला अनुभव आहे २ महिन्यापुर्वीचा, तीला माझ्यासाठी वेळ नाहीये का तर घरच्यामुळे...!....!
पण मग आता मी तीच्यासाठी राहिलो नाहिये कारण ज्या व्यक्तिला आपल्यासाठी १ मिनिट वेळ नाही तीला आपलं तरी कसं मानावं....
म्हणुन म्हणतो आपण कितीही व्यस्त असालं पण आपल्या माणसांसाठी वेळ काढाच नाहीतर ते आपले राहणार नाहीत.
अगदी खरं आहे. अगदी खरं आहे. Reviewed by Admin on 06:45 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.