नको करुस माझ्यावर इतके प्रेम, प्रेमाची भीती वाटते.. नको येऊस जवळ माझ्या इतकी, दुरावण्याची भीती वाटते.. तुझ्या प्रेमावर, विश्वास आहे माझा.. पण ????? माझ्या नशिबाचीचं, मला भीती वाटते..
No comments: