माझी आठवण तुला येईल.

एक दिवस जेव्हा माझा श्वास बंद होईल..
नको विचार करुस की माझे प्रेम कमी होईल..
अंतर फक्त एवढं असेल..?
आज मी तुझी आठवण काढत आहे..

उद्या..?

माझी आठवण तुला येईल...!!!

Post a Comment

0 Comments