तुझ्या प्रेमाला मीच साथ देणार तुझ्या चुकलेल्या कवितेला मीच दाद देणार. चांदण्याचा हिशोब कधी कुणाला नाही जमणार मी तुझ्यावर किती अन कसे प्रेम करतो कुणाला नाही कळणार न फुलांचा न चांदण्याचा आहे मला नाद मी तुझाच आहे देवून तर बघ एकदा साद.
देवून तर बघ एकदा साद.
Reviewed by Admin
on
03:14
Rating: 5
No comments: