माझी चुकी नाही कि मी तुझ्याकडेसारखी बघत राहते ..♥ माझी चुकी नाही कि मी तुला सारखी कॉल आणि मेसेज करते..♥ माझी चुकी नाही कि मी तुला इतका लाईक करते...♥ माझी एवढीच चुकी आहे कि मी तुझ्यावर माझ्यापेक्षा हि खूप खूप खूप जास्त प्रेम करते...♥♥♥
माझी चुकी नाही.
Reviewed by Admin
on
00:22
Rating: 5
No comments: