कुणाला जाणीव ही नसते .

कुणाला जाणीव ही नसते ,
कुणासाठी कुणीतरी झुरते,
कळीला त्रास होऊ नये म्हणून ,
एक फुलपाखरू बागेबाहेरच फिरते ,
किती त्रास
द्यावा एखाद्याला ,
यालाही काही प्रमाण असते ,
आपल्यावरूनच विचार करावा,
समोरच्यालाही मन असते ...
कुणाला जाणीव ही नसते . कुणाला जाणीव ही नसते . Reviewed by Admin on 20:26 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.