अनेक माणसं भेटतात.

जीवनाच्या प्रवाहात अनेक माणसं भेटतात,
काही आपल्याला साथ देतात  काही सांडून जातात
........ काही दोन पावलेच चालतात,
आणि कायमची लक्षात राहतात, काही साथ देण्याची हमी देऊन,
... गर्दीत हरवून जातात........ नाती जपता जपता तुटणार
नवीन नाती जुळत राहणार,  आयुष्य म्हटले तर,
हा प्रवाह असाच चालत राहणार........ पण् कुणी दूर गेले तर
जगणेही थांबवता येत नाही, कारण ह्या अथांग सागरात
एकटे पोहताही येत नाही..
अनेक माणसं भेटतात. अनेक माणसं भेटतात. Reviewed by Admin on 20:54 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.