तुला कळली नाही.

गाळले मी तुझ्यासाठी कित्येक आसू
पण माझ्या एकाही आसवाची किंमत
तुला कळली नाही
उतरवले लोकांच्या भावनांना तू शब्दात
पण माझ्या निशब्द प्रेमाची भाषा
तू कधी समजून घेतली नाही
... लोक म्हणतात की, एक जन गेल्याने
दुनिया संम्पत नाही
किंवा थांबत नाही
पण हे कोणालाच कसे कळत नाही,
की लाखो लोग मिळाले तरी
त्या एकाची कमी पूर्ण होत नाही"
तुला कळली नाही. तुला कळली नाही. Reviewed by Admin on 00:35 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.