हे तुला पण ठाऊक आहे .


हे तुला पण ठाऊक आहे 


 तुझ्यापासून दूर राहणे ...
किती कठीण आहे आता कळतंय मला,
प्रेमातला दुरावा काय असतो ...
हे आता जाणवतंय मला.

... माझे एकट्याचेच हे हाल असतील
हे तुला पण ठाऊक आहे

Post a Comment

0 Comments