आयुष्य .................मनात खूप काही असतं सांगण्यासारखा पणकाही वेळेला शांत बसनच बरं असतं आपलं दुक्ख मनात ठेऊन अश्रू लापावान्यातच आपलं भलं असतं एकांतात रडलं तरी चालेललोकांमध्ये मात्र हसावच लागतंजीवन हे असंच असतं आपलं असलं तरी ते इतरांसाठी जागाव लागतं....
No comments: