मुले असतातच असे

मुले असतातच असे ....
मुले .........असतातच असे ....
एखाद्या मुलीवर मनापासून प्रेम करणारे,
ती आपली होऊ शकत नाही हे माहीत असून फ़क्त तिच्यावरच प्रेम करणारे...
-
मुले .........असतातच असे ....
तिचे सर्व हट्ट पुरवणारे,
फक्त तिला सुखात पाहण्यासाठी सतत निस्वार्थी प्रयत्नात असणारे...
-
मुले .........असतातच असे ....
स्वतः खोडी काढणारे,
पण ती रागावली आहे हे पाहून तिला पुन्हा आनंदाश्रूंत भिजवणारे...
-
खरच काही मुले .........असतातच असे ....
माझ्या सारखे...
हरवलेल्या गर्दित देखील स्वताला विसरून त्यात आपले प्रेम शोधणारे
मुले असतातच असे मुले असतातच असे Reviewed by Admin on 10:37 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.