मला कोणालाच दोष दयायचा नाही

नियतीचा हा खेळ निराळा खेळात लागलो चिरडू ग कळत नाही माझे मलाच हे काय लागल घडू ग ? पेचात पडायचो मी सगळ्यांना लागले प्रश्न मज पडू ग कळत नाही माझे मलाच हे काय लागल घडू ग ? तूच होतीस आवड माझी लागल कोण आवडू ग कळत नाही माझे मलाच हे काय लागल घडू ग ? तूच होतीस राणी स्वप्नांची तुझ्या विनाच स्वप्ने सारी मला लागली पडू ग कळत नाही माझे मलाच हे काय लागल घडू ग ? बोललो नाही कधी तुझ्याशी तर जेवण जात नव्हत ग कळत नाही माझे मलाच हे काय लागल घडू ग ? पाहिलं नाही कधी तुला तर चैन मला न पडे ग, दूर निघालीस तू माझ्या पासून तरी येईना रडू ग, कळत नाही माझे मलाच हे काय लागल घडू ग ? करत असशील खरे प्रेम तर माफ कर तू मला कळत नाही माझे मलाच हे काय लागल घडू ग ? माझ्यासाठी जीव देणारीच जर माझ्यासोबत खोटे बोलते तर मला कोणालाच दोष दयायचा नाही..
मला कोणालाच दोष दयायचा नाही मला कोणालाच दोष दयायचा नाही Reviewed by Admin on 05:53 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.