घायाळ मनाला आणखी घाव देवु नकोस,
तुझ्या स्वार्थाला प्रेमाच नाव देवु नकोस,
तू पुन्हा येवु नकोस,
घेतल्या होत्या शपथा किती,
वचने किती राहु दे माझ्याकडे,
परत आता घेवु नकोस,
आहेत जखमा आधीच इतक्या, त्यात
आता ह्रदयात आठवणीने छाप ठेवु नकोस
तू पुन्हा येवु नकोस,
सारंच तर तू घेवुन गेलीस माझं
आता हे प्राण तेवढे माझं तू नेऊ नकोस
तू पुन्हा येवु नकोस.
तुझ्या स्वार्थाला प्रेमाच नाव देवु नकोस,
![]() |
Add caption |
घेतल्या होत्या शपथा किती,
वचने किती राहु दे माझ्याकडे,
परत आता घेवु नकोस,
आहेत जखमा आधीच इतक्या, त्यात
आता ह्रदयात आठवणीने छाप ठेवु नकोस
तू पुन्हा येवु नकोस,
सारंच तर तू घेवुन गेलीस माझं
आता हे प्राण तेवढे माझं तू नेऊ नकोस
तू पुन्हा येवु नकोस.
0 Comments