पहिल्या नजरेत आवडणे

पहिल्या नजरेत आवडणे हे आकर्षण असते।
पुन्हा मागे वळून बघणे हा मोह असतो।
त्याच्याबद्दल जाणून घेणे हा एक स्वभाव असतो।
सर्व गुणदोषांसह स्वीकारणे हेच खरे प्रेम असते.

Post a Comment

0 Comments