मला पसंद आहे
Admin
06:19
माझ्यापेक्षा तुझ्यात रमूनजाने मला पसंद आहे... तुझ्या डोळ्यात रमून जाण्यात एक वेगळाच आनंद आहे...[♥] तुला हसवण्यापेक्षातुला रडवणे मला पसंद आहे...
मला पसंद आहे
Reviewed by Admin
on
06:19
Rating:
